"बेरक्या"ला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश पत्रकारांचा खूप राग आहे. पत्रकारांना 'शालजोडे' मारण्यासाठी बेरक्याचा जन्म झालेला आहे. बेरक्या चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही आणि राहणार नाही. त्यामुळे बेरक्याबाबत कधीच गैरसमज बाळगू नका. बेरक्या, कोणत्याही वृत्तपत्र आणि चॅनलच्या मालक, संपादक आणि पत्रकारांच्या विरोधात नाही. प्रवृत्तीच्या विरोधात आहे. ज्यांची प्रवृत्ती वाईट, त्यांच्यावर बेरक्याचा 'प्रहार'...जे चांगले काम करतील, त्यांना बेरक्याचा 'सलाम'. त्यामुळे बेरक्याला 'मित्र' करायचे की 'शत्रू' याचा आपणच विचार करा.
बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते.
‘बेरक्या’ला पुढील ई-मेल पत्त्यावर पाठवावेत - berakya@gmail.com
बेरक्याला फेसबुक वर भेट द्या https://www.facebook.com/BerkyaPatrakar
===============================================

- मीडिया से जुड़ी सूचनाओं, खबरों, विश्लेषण, बहस के लिए मीडिया जगत में सबसे विश्वसनीय और चर्चित नाम है "बेरक्या". कम अवधि में इस पोर्टल ने अपनी विशिष्टता के जरिए लोकप्रियता हासिल की है.
- पत्रकारिता, कंटेंट और मनुष्यता की सर्वोच्चता, श्रेष्ठता व गरिमा बनाए रखने के उद्देश्य से अस्तित्व में आए इस मराठी और हिंदी पोर्टल के साथ देशभर के हजारों अनुभवी, ईमानदार और सचेत मीडियाकर्मियों की टीम जुड़ी है.
- बेरक्या न सिर्फ मीडिया जगत से जुड़ी सूचनाएं, खबरें, विश्लेषण प्रकाशित करता है बल्कि मीडिया के दिग्गजों का इंटरव्यू प्रकाशित कर पत्रकारिता व मीडिया माध्यमों की दशा-दिशा के प्रति समझ विकसित करने में मदद देता है।
- इस पोर्टल से जुड़ा ब्लाग दुनिया का सबसे बड़ा ब्लाग है। इस ब्लाग के लेखक देश-विदेश के सैकड़ों पत्रकार और प्रबुद्ध जन हैं. इस कम्युनिटी ब्लाग से जुड़े ब्लागर देश के आम जन की सोच-समझ व संवेदना को बेलाग तरीके से बयान करते हैं.
- बेरक्या के साथ सक्रिय रूप से काम करने वाले पत्रकार बडे शहरों में तो हैं ही, छोटे शहरों में भी मौजदू हैं.