छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या एका पत्रकार तरूणीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे.आपल्याबरोबर शिकणाऱ्या एका तरूणावरच संबंधित तरूणीने बलात्काराचा आरोप लावला आङे.लग्न करण्याचे आमिष दाखवत संबंधित तरूण दीड वर्षे आपले शारीरिक शोषन करीत राहिला असा आरोप महिला पत्रकाराने न्यू राजेंद्र नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय.भूपेंद्र सिंह असे आरोपीचे नाव आहे.मार्च 2013 ते ऑक्टोबर 2013 या काळात अनेकदा आरोपीने तरूणीवर रेप केला.त्यानंतर तो लग्न करण्यास नकार देऊ लागला.त्यानंतर तरूणीने आपली ही कहानी आपल्या नातेवाईकाना सागितली.नंतर आरोपीवर 376,493 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Saturday, 29 March 2014
पत्रकार तरूणीवर बलात्कार