Friday 14 August 2015

राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची स्थापना

प्रसार माध्यमांशी निगडीत असलेल्या व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नव्याने स्थापना राज्य शासनाने केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 13 ऑगस्ट, 2015 रोजीच्या शासन निर्णयनुसार राज्य अधिस्वीकृती समितीमध्ये 25 सदस्य असून 9 विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये प्रत्येक पाच या प्रमाणे 45 सदस्यांची नेमणूक केली आहे. या दोन्ही समित्यांची मुदत तीन वर्षासाठी आहे. राज्य अधिस्वीकृती समितीमध्ये समावेश असलेल्या सदस्यांची नांवे पुढील प्रमाणे आहे.

श्री किरण प्रभाकर नाईक, प्रतिनिधी दै. महासत्ता, मुंबई. श्री एस.एम.देशमुख, मुक्त पत्रकार,पुणे. श्री चंद्रशेखर गोविंद बेहेरे, संपादक, दै. तापीकाठ, नंदुरबार. श्री संतोष धोंडू पवार, वार्ताहर, माथेरान. श्री बालाजी शंकरराव सूर्यवंशी, दै. दिव्य मराठी, औरंगाबाद. श्री यदुनाथ श्रीराम जोशी, विशेष प्रतिनिशी,दै.लोकमत, मुंबई. श्री प्रदीपकुमार मैत्र, दै. हिंदुस्थान टाइम्स, नागपूर. श्री धनंजय जाधव, विशेष प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स,पुणे. श्री कृष्णा चंडीदासराव शेवडीकर, दै. श्रमिक एकजूट,नांदेड. श्री प्रकाश बापूराव कूलथे, संपादक, वर्ल्ड सामना, श्रीरामपूर. श्री विनोद व्यंकट जगदाळे, ब्युरो चिफ, न्यूज 24,मुंबई. श्री लक्ष्मीदास इनामदार,व्हीडिओ जर्नालिस्ट, आजतक, मुंबई. श्री योगेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार,मुंबई.

श्री रविंद्र सिताराम बेडकिहाळ, संपादक, फलटण, जि. सातारा. श्री योगेश प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक, दै.पुढारी, कोल्हापूर. श्री उन्मेष राजाराम (राजू) पवार, संपादक, साप्ता. समाजवाद संग्राम, नागपूर. श्री संजय तिवारी, निवासी संपादक, दै. नवभारत, नागपूर. श्री विलास मराठे, प्रबंध संपादक, दै. हिंदुस्थान, अमरावती. श्री शंतनू डोईफोडे, प्रजावाणी, नांदेड. श्री मधु कांबळे, दै. लोकसत्ता, मुंबई. श्री नंदकुमार सुतार, निवासी संपादक, दै.सकाळ, पुणे. श्री प्रसाद काथे, एनडीटीव्ही, मुंबई. श्री सय्यद एहसान अब्बास, झी न्यूज,मुंबई, श्री चंद्रकांत शिंदे, दै. दिव्य मराठी, मुंबई आणि श्री सुधीर महाजन, संपादक. दै. लोकमत, औरंगाबाद.

मुंबई,कोकण,पुणे,कोल्हापूर,नाशिक,औरंगाबाद,लातूर,अमरावती आणि नागपूर या विभागीय अधिस्वीकृती समितीमध्ये समावेश असलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहे.
मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती -
श्री संजीव शशिकांत शिवडेकर, सहायक संपादक, राजस्थान पत्रिका, मुंबई, श्री संजय ज्ञानू मलमे, कार्यकारी संपादक, दै.पुण्यनगरी, नवी मुंबई. श्री सचिन परब, न्यूज एक्सप्रेस,मुंबई. श्री प्रविण पुरो, मुख्य वार्ताहर, दै. आपलं महानगर, मुंबई आणि श्री धर्मेंद्र जोरे, दै. मिड डे,मुंबई.

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री मिलिंद एस.आष्टिवकर, वार्ताहर, दै. लोकमत,रोहा. श्री संतोष दिगंबर माळकर, वृत्त संपादक. आपलं महानगर, मुंबई, श्री दिनेश केळुस्कर, आयबीएन लोकमत,रत्नागिरी, श्री मनोज अशोक जालनावाला, दै. महाराष्ट्र टाइम्स, नवी मुंबई आणि श्री सुकांत चक्रदेव, बेळगांव तरुण भारत, रत्नागिरी.

पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री सुभाष गजानन भारद्वाज, संपादक साप्ता.भविष्यकाळ,पुणे. श्री राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने, संपादक, दै. लोकमत, सोलापूर.श्री स्वप्नील बापट, साम वृत्तवाहिनी, पुणे. श्री विठ्ठल दत्तात्र्य जाधव, सदस्य,पुणे श्रमिक पत्रकार संघ,दै. सामना,पुणे आणि श्री सचिन घाटपांडे, चिंतन आदेश, पुणे.

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री शिवाजी काटकर, मुख्य वार्ताहर, दै.तरुण भारत, सांगली. श्री संतोष वसंत वायंगणकर, निवासी संपादक, दै. प्रहार,कणकवली,जि.सिंधुदुर्ग. श्री विजय कुंभार, वत्तवाहिनी, कोल्हापूर. श्री गुरुबाळ परसाप्पा माळी, मुख्य प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर आणि श्री विश्वास पाटील, लोकमत, कोल्हापूर.

नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री यशवंत भटु पवार, वार्ताहर, दै. पुण्यनगरी, चांदवड, नाशिक. सौ. शारदादेवी राजेंद्रसिंह चौहाण, दै. आनंद भवन, संगमनेर, जि. अहमदनगर. श्री नितीन भालेराव, एबीपी, नाशिक. श्री नवनाथ संतूजी दिघे, शिर्डी, अहमदनगर आणि श्री बळवंत बोरसे, मुख्य उपसंपादक दै. सकाळ, धुळे.

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती ---
श्री अनिल श्रीराम वाघमारे, वार्ताहर दै. लोकप्रश्न, बीड. श्री रमेश गंगाधर खोत, संपादक दै. मत्स्योदरी, जालना. श्री अमीत फुटाने, टी.व्ही.9 , औरंगाबाद. श्री वसंत मुंढे, जिल्हा प्रतिनिधी दै. लोकसत्ता, बीड आणि श्री आसाराम लोमटे, दै. गोदातीर समाचार,परभणी.

लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री गणेश कमलाकर कस्तुरे, जिल्हा प्रतिनिधी दै. गावकरी, नांदेड. श्री प्रल्हाद गणपतराव उमाटे, निवासी संपादक, दै. श्रमिक एकजूट, नांदेड . श्री रविंद्र जगताप, सहारा समय, लातूर. श्री चंद्रकांत झेरीकुंठे, संपादक दै. लोकमत, लातूर आणि श्री प्रदीप नणंदकर, दै.तरुण भारत, लातूर.

अमरावती विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री शौकत अली मीरसाहेब, संपादक साप्ता. वृत्तमंथन, अकोला. श्री प्रदीप प्रभाकर देशपांडे, संपादक दै. जनमाध्यम, अमरावती. श्री संजय सूर्यभानजी शेंडे, ज्येष्ठ पत्रकार, अमरावती. श्री अनिल अग्रवाल, संपादक दै. अमरावती मंडल, अमरावती आणि श्री गिरीश शेरेकर, दै. तरुण भारत,अमरावती.

नागपूर विभागीय अधिस्वीकृती समिती –
श्री चेतन भैरम, दै. देशोन्नती,भंडारा, श्री बंडोपंत चंपतराव लडके, संपादक, दै. चंद्रपूर सन्नाटा, चंद्रपूर. श्री प्रशांत कोरडकर, जय महाराष्ट्र , नागपूर. श्री ब्रम्हाशंकर त्रिपाठी, अध्यक्ष नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर आणि श्री गजानन जानभोर, दै. लोकमत, नागपूर या सदस्यांचा समावेश आहे.