Friday 18 July 2014

बहुजन न्यूज वाहिनीसाठी संपादक वार्ताहर हवेत

हरियाना पंचकुला येथून बहुजन चळवळीवर आधारित बहुजन न्यूज हि वृत्तवाहिनी लवकरच प्रदर्शित होत आहे. २४ तास प्रसारित होणाऱ्या या वृत्तवाहिनीसाठी संपादक, व्हिडीओ एडिटर, ग्राफिक डिझायनर, न्यूज रिडर, एन्कर, क्यामेरामन इत्यादी सर्वच पदे भरावयाची आहेत. ज्यांनी पत्रकारितेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. व ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांनी vikeshsoni007@gmail.com  inputbahujannews@gmail.com या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.