Sunday 13 July 2014

लाईव्ह इंडिया मध्ये नोकरीची संधी

इंटरनेटच्या जमान्यात छोटी मोठी सर्वच वृत्तपत्र आपल्या वेब आवृत्या सुरु करत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्याना नवीन संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. लाईव्ह इंडियाने हिंदी भाषेतील दैनिक सुरु केल्या नंतर आता इंग्रजी भाषेमध्ये न्यूज पोर्टल सुरु करत आहे. त्यासाठी त्यांना कॉपी रायटर, एडिटर्सची आवश्यकता आहे. लाईव्ह इंडिया मध्ये काम करू इच्छिणाऱ्या संबंधितानी harshranjan@hotmail.com या इमेल आयडी वर आपला बायो डाटा पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.