Tuesday 2 September 2014

"वस्त्रहरण" सुरु

Displaying Vastraharan-15-August-issue.png
मुंबई येथून वस्त्रहरण नावाचे नवीन मराठी मासिक सुरु करण्यात आले आहे. हे मासिक सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. वस्त्रहरण मासिकाचे संकेतस्थळ (वेबसाईट) vastraharan.org असे आहे. या मासिकाला जाहिरात प्रतिनिधींची आवश्यकता असून लवकरच मासिकाद्वारे जाहिरात एजन्सी सुरु केली जाणार आहे. या एजन्सीच्या माध्यमातून मराठी वुत्तपत्राना जाहिराती पुरवल्या जाणार आहेत. तरी अधिक माहिती साठी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी 9987009000 क्रमांकावर किंवा वसंत विहार, कुंभारवाडा बस थांब्या जवळ, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई - या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.