Monday 8 September 2014

टीवी जर्नालिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

वाहिन्यांमधील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या टीवी जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकित सर्व उमेदवार बिन विरोध निवडून आले आहेत. संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आठवले - साम टिव्ही यांची फेर निवड करण्यात आली आहे. 


तर उपाध्यक्ष  - अतुल कदम -ET नाउ, सरचिटणीस  - मयूर पारीख - ABP NEWS -सह सचिव - मनीष शिरीषकर - आजतक - खजिनदार - प्रवीण पाटिल- आजतक , कार्यकारणी सदस्य - इकबाल ममदानी- इंडिया tv, विमल सिंग इंडिया टीवी, राजू इनामदार आजतक, विशाल सिंग जय महाराष्ट्र, मिलिंद साळवे- इंडिया टीवी, गणेश काळे-ibn लोकमत, सुनील सिंग -NDTV इंडिया हे बिनविरोध निवडून आले आहेत.