Wednesday 7 January 2015

डोंबिवली पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर

डोंबिवली पत्रकार संघाची सन २०१४-२०१५ ची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी श्रीराम कांदू ( पुण्य नगरी ) , उपाध्यक्ष पदी विकास काटदरे ( सामना ) , सरचिटणीस पदी अजय निक्ते ( पुढारी ) तर कोषाध्यक्षपदी प्रशांत जोशी ( मुंबई तरूण भारत ) यांची निवड करण्यात आली आहे. 


नव निर्वाचित अध्यक्ष श्रीराम कांदू यांचे अभिनंदन करताना डावीकडून संघाचे माजी अध्यक्ष बजरंग वाळुंज , विद्यमान अध्य्क्ष श्रीराम कांदू , सरचिटणीस अजय निक्ते, देवेंद्र शर्मा.