Saturday 14 February 2015

तरुण भरतनी दिल अन कर्माने गेल

आपल्या कामाच्या जोरावर न मिळविनारा माणूस आपला काहीतरी चांगला व्हाव यासाठी देवाकडे विविध नवस करतो. आणि नशीब असला तर ते त्याला मिळते. मात्र ते टिकवता आले पाहिजे. ते सांगतात ना 'अल्ला मेहरबान तो गधा पैहलवान' तसेच प्रकार तरुण भरतच्या मुंबई कार्यालयात घडले आहेत. 

ज्या माणसाला नेटवरच्या बातम्या पाहिल्याशिवाय आपला कॉलम लिहिता न येणार्याला मुंबई आवृत्तिची दिसंबर 2013 रोजी जबाबदारी देण्यात आली. तरुण भरत  मुंबई कार्यालय हे आपले परीवार आहे  आणि मी कुटुंब प्रमुख असा सांगत या वरिष्ट आदरणीय निवासी  'कर' यांनी काम करायला सुरुवात केली. मात्र काम क्या असते हे त्याला राजीनामा दिल्यानंतरही समजले नाहि. हा निवासी 'कर' अर्थात कुटुंब प्रमुख पूर्ण दिवस आफिसमध्ये करायचा काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऐका.

काम करणार्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करने
सर्वात आधी यांनी ऑफिस दोन गटमध्ये विभागले एक काम करणारी आणि  दूसर त्याची चाटुगीरी करणारे.
कामाच्या वेळेला आपल्याला मुलींच्या वया एवढ्या मुलींसोबत गप्पा मारने, पहिलीच्या मुलांप्रमाने जुन्या कर्मचार्यशी कोणीही बोलायचे नाही असा फतवा काढणे, आपल्यापेक्षा लहान कर्मचाऱ्यांच्या बोलणे ऐकने हे सर्व या रंगीला निवासी  'कर' याची रोजची कामे. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया शुभान अल्ला होते.त्यां च्याही कार्यालयात पूर्ण दिवस प्रेमाच्या रामलीला-रासलीला सुरु असत. आता मुंबई कार्यालय 'कर'मुक्त झाल्यान विकासाची गँगा येथे वाहणार आहे

तरुण भरतच्या मुंबई कार्याल्यातील हा निवाशी 'कर' पळून गेल्यामुळे ते परत कधी येणार याची छोटे मिया आणि चाटुगिरी करणारे वाट पहात आहे कृपया कोणाला हे भेटले तर नक्की कळवा.