Friday 14 August 2015

राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची स्थापना

प्रसार माध्यमांशी निगडीत असलेल्या व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्यांची नव्याने स्थापना राज्य शासनाने केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 13 ऑगस्ट, 2015 रोजीच्या शासन निर्णयनुसार राज्य अधिस्वीकृती समितीमध्ये 25 सदस्य असून 9 विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये प्रत्येक पाच या प्रमाणे 45 सदस्यांची नेमणूक केली आहे. या दोन्ही समित्यांची मुदत तीन वर्षासाठी आहे. राज्य अधिस्वीकृती समितीमध्ये समावेश असलेल्या सदस्यांची नांवे पुढील प्रमाणे आहे.

Tuesday 11 August 2015

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा सरकारच्या विचाराधीन - माधव भंडारी

पुणे : राज्यातील पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात सरकार विचाराधीन असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलले असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे दिली.

वर्तमानपत्रांची संख्या वाढतेय.....

नवी दिल्ली : इलेक्टॉनिक मिडिया आला तेव्हा अनेकांना वाटलं आता वर्तमानपत्रांची सद्दी संपली.असं झालं नाही.वर्तमानपत्रांचे वाचक तर वाढतच गेले पण नव्याने वर्तमानपत्र ,सुरू होणंही थांबलं नाही.त्यासाठी खालील आकडेवारी वाचली पाहिजे.

Thursday 6 August 2015

याकूबला 'शहीद' म्हणणारा पत्रकार फरार

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन फासावर लटकल्यानंतर, फेसबुकवर त्याला 'शहीद' म्हणणाऱ्या आणि आयसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका धर्मांध मुस्लिम व्यक्तीचा शोध मुंबई क्राइम ब्रँच घेत आहे. झुबेर अहमद खान असं त्याचं नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी असल्याचं कळतं. पण, पोलीस मागे लागल्याचं कळताच तो फरार झाला आहे.

केरळचा पत्रकार 'आयसिस'चा दहशतवादी ?

तिरुअनंतरपुरम - केरळमधील स्थानिक मल्याळम दैनिकात वर्षभरापूर्वी काम करणारा एक २४ वर्षीय पत्रकार 'आयसिस' या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.  केरळमधील पालाक्कड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकात हा पत्रकार काम करत होता. ही नोकरी सोडून त्याने आधी आखाती देशात नोकरी केली त्यानंतर आता सीरिया गाठून तो 'आयसिस'साठी काम करतोय, अशी माहिती पुढे आली आहे. 

Saturday 1 August 2015

यूपी में फिर सरेआम एक पत्रकार की गोली मारकर हत्या

यूपी में फिर सरेआम एक पत्रकार की गोली मारकर हत्या
कन्नौज। August 01, 2015 
यूपी के कन्नौज में एक पत्रकार की गोली मार कर हत्या कर दी गई है और उसके बाद अपराधी फरार हो गए। मौके पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे मे लेकर पोस्मार्टम के लिए भेज दिया है। पत्रकार राजा चतुर्वेदी के घर के पास खाली पड़े प्लॉट पर बैठे थे तभी अज्ञात हमलावरों ने उसपर गोली चला दी। जब तक घरवाले पहुंचे हमलावर भाग चुके थे।

जर्मन पत्रकारों पर राजद्रोह का आरोप



पांच दशक में ऐसा पहली बार हुआ है कि जर्मनी में किसी पत्रकार के विरूद्ध देशद्रोह का आरोप लगा हो. डिजिटल न्यूज बेवसाइट नेत्सपोलिटीक चलाने वाले पत्रकारों के दोषी पाए जाने पर आजीवन कारावास भी संभव.